Mastodon
@Edmonton Oilers

कोरेगावभीमा जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर व १ जानेवारीला वाहतूक बदल केला आहे.



🔰 पेरणे परिसरातील जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर व १ जानेवारीला वाहतूक बदल केला आहे.

वाहन चालकांसह नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या नकाशानुसार मार्गक्रमण करावे.

🚨पुणे ग्रामीण पोलीस दल

Write A Comment