Mastodon
@Edmonton Oilers

टोमॅटो पिकामधील मर, येण्याचे कारणे व त्यावरील उपाययोजना, Tomato bacterial wilt and there management



टोमॅटो पिक जमिनीमधील मर व्यवस्थापण
tomato bacterial wilt management

१. प्रतिबंधक म्हणून दर महिन्याला
कंसर्ट – 1 लिटर
प्रोबीयौन 1 लिटर
ट्रायकोडर्मा 1 किलो

२.२-५% इन्फेक्शन असल्यास
कॉपर ५०० ग्रॅम
बाविस्टिन/रोको २५० ग्रॅम
व्हालिडा ५०० मिली
प्रोबीयोन (uptake साठी) १ लिटर प्रति

३. १०-१५% च्या वर इन्फेक्शन असल्यास
कॉपर १ किलो
किटाझिन/बाविस्टिन/रोको ५०० ग्रॅम
व्हालिडामायसिन ५०० मिली
प्रोबीयोन (uptake साठी) १ लिटर प्रति एकर ड्रिप ने सोडा

3 Comments

  1. सर मी पण ही गोष्ट एका सेमिनार मध्ये ऐकली तेव्हा मला पटली नाही. 3,6,9,आणि 12महिन्यांची थेअरी त्यांनी सांगितल होतं की या काळात डिसीज प्रेशर वाढतो असं. आज तुमच्याकडून पुन्हा ऐकायला मिळालं. पटलं.

Write A Comment